|| श्रीक्षेत्र गिरनार व सोमनाथ दर्शन ||

"निघालो घेऊन दत्तांची पालखी" या उक्तीप्रमाणे सद्गुरू कृपेने आजपर्यंत 1500 हून अधिक भक्तमाऊलींना दत्तमहाराजांच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घडवून आणण्यात दुर्गमल्हार टीमला यश आले आहे आणि ही अखंड सेवा सद्गुरू चरणी सुरूच राहणार.
योग्य सेवा आणि सुविधा देऊन अधिका अधिक भक्तमंडळींना गिरनार दर्शनाला नेण्याचा दुर्गमल्हारचा हा पुढील प्रयत्न...


होळी पौर्णिमा विशेष २३ मार्च ते २७ मार्च २०२४

चैत्र पौर्णिमा विशेष २१ एप्रिल ते २५ एप्रिल २०२४

वैशाख पौर्णिमा विशेष २१ मे ते २५ मे २०२४

वट पौर्णिमा विशेष १९ जून ते २३ जून २०२४


(वय वर्ष ५ ते १२ वर्षाच्या मुलाना ४००० रुपये शुल्क)


बुकिंग सुरू झाले आहे....आपण इच्छुक असाल तर किमान 4000 रुपये नापरतावा (Non refundable) भरून आपले नाव नोंदवा.

project-slider-image
project-slider-image
project-slider-image
project-slider-image
project-slider-image
project-slider-image
project-slider-image
project-slider-image

समाविष्ट बाबी

  • आश्रमात 4 जणांत एक AC रूम मध्ये निवास व्यवस्था
  • *रेल्वेचे स्लीपर कोचचे तिकीट*
  • चहा,कॉफी,नाश्ता,जेवण.
  • पहिल्या दिवशीच्या रेल्वे प्रवासातील रात्रीचे जेवण
  • परतीच्या रेल्वे प्रवासातील जेवण
  • गिरनार पर्वत चढताना दुर्गमल्हार किट,पाठीवरची बॅग,काठी, पायाला मसाज

असमाविष्ट बाबी

  • रोपवे चा खर्च *(ऑनलाइन बुकिंग किंवा तिकीट ह्याची जबाबदारी आमची नसेल, तिकीट काढण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल)*
  • डोलीचा खर्च
  • रेल्वे प्रवासातील नाश्ता, चहा / कॉफी, पाणी
  • हमाल खर्च
  • अन्य व्यक्तिगत खर्च.

पाहण्याची ठिकाणे

  • 1)गिरनार दर्शन...
  • 2)दत्त संप्रदायाची अखंड धुनी
  • 3)गोरक्षनाथ पर्वत
  • 4)अंबाजी मंदिर
  • 5)12 जोतिर्लिंग मधील एक सोरटी सोमनाथ दर्शन
  • 6)बाणगंगा (पारध्याने भगवान श्रीकृष्णांवर जिथून बाण सोडला ते ठिकाण)
  • 7)भालुका तीर्थ (भगवंत श्रीकृष्णाला बाण लागला ते ठिकाण)
  • 8)गीता मंदिर (भगवंताने आपला देह ठेवला ते ठिकाण)
  • 9)त्रिवेणी संगम.....

ऐच्छिक :-

  • 1. अक्षरधाम मंदिर (जुनागढ)
  • 2. शक्करबाग प्राणिसंग्रहालय (जुनागढ)
  • 3. स्वामीनारायण मंदीर
  • 4. दामोदर कुंड
  • वरील ऐच्छिक ठिकाणी जाण्यासाठी लागणारा रिक्षेचा व प्रवेश फी खर्च स्वतः करावा लागेल

आपण इच्छुक असाल तर आपले नाव नोंदवा.