उत्तर प्रदेश अध्यात्मिक सहल
साक्षात देवांनी जिथे जन्म घेतला ती पुण्यभूमी म्हणजे उत्तर भारत. अश्या उत्तर भारतातील सध्याच्या उत्तर प्रदेशाची ही सहल. भारताच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक इतिहासाचं केंद्र म्हणजे उत्तरप्रदेश.
वाराणसी , प्रयागराज , अयोध्या , लखनौ व स्थानिक स्थलदर्शन , नैमिषारण्य आणि विंध्याचल
११ जानेवारी ते १८ जानेवारी २०२३
दैवभूमीच्या ह्या सहलीचा एकदा अनुभव घेण्यासाठी जरूर या.. मर्यादित जागा.. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ह्या तत्वावर बुकिंग घेतलं जाईल. किमान रु १००००/- (नापरतावा) भरून बुकिंग करता येईल..
समाविष्ट बाबी
- दोन जणांमध्ये एका ac रूम मध्ये निवास व्यवस्था
- वाराणसी ते लखनौ AC टेम्पो ट्रॅव्हलर ने प्रवास व्यवस्था
- सकाळी नाश्ता
- संध्याकाळी चहा / कॉफी
- रात्रीचे जेवण
- पाणी (1 ली.प्रतिदिन)
- दुर्गमल्हारची बॅग व किट
असमाविष्ट बाबी
- रेल्वे / विमान खर्च
- प्रवेश शुल्क (स्थलदर्शन)
- सहलीतील दुपारचे जेवण
- रेल्वे / विमान प्रवासातील चहा/पाणी/नाश्ता/जेवण
- अन्य व्यक्तिगत खर्च.
- समाविष्ट बाबी सोडून अन्य बाबी
टीप - सहलीची विस्तृत माहिती बुकिंग करतेवेळी दिली जाईल.