ओरिसा

Date To Be Announced

Cost:- 26,000/- *भुवनेश्वर ते भुवनेश्वर


या सर्व तारखांचे बुकिंग सुरू झाले आहे....आपण इच्छुक असाल तर किमान *₹ 10000/-* नापरतावा (Non refundable) भरून आपले नाव आजच नोंदवा....
*Note*:- We do group bookings of railways.

समाविष्ट बाबी

  • 2 जणांत एक रूम मध्ये निवास व्यवस्था
  • • चहा / कॉफी, नाष्टा, जेवण
  • • रोज 1 लिटर पाण्याची बाटली
  • • AC टेम्पो ट्रेवलर्स साइटसीन आणि प्रवासासाठी
  • • लोकल गाइड तेथील साइट सीनच्या माहितीसाठी

असमाविष्ट बाबी

  • सफारी, म्यूझियम, बोटिंग प्रवेश शुल्क.
  • • विमान / रेल्वे तिकीटाचा खर्च.
  • • हमाल खर्च
  • • अन्य व्यक्तिगत खर्च, फोन कॉल्स खर्च आणि इतर खाणं.
  • • कोणत्याही प्रकारचा विमा.
  • • इतर टूर खर्च, विमान/रेल्वे कँन्सलेशन चार्जेस
  • • टॅक्स लागू

पाहण्याची ठिकाणे - भुवनेश्वर - लोकल साईटसीन

  • • धौलीगिरी - बौद्ध शांती स्तूप
  • • पिप्पली - एप्लीक{रंगीत कापडाचे तुकडे एकत्र शिवून डीजाइन बनविणे}
  • • १२व्या शतकातील जगन्नाथ पुरी मंदिर
  • • पुरी - गोल्डन बीच
  • • खास आकर्षण चिल्का सरोवर (सरोवरातील पक्षी अभयारण्य, डॉल्फिन दर्शन, एक निर्जन बेट)
  • • गुंडिचा मंदिर, श्री सोनार गौरंगा मंदिर
  • • चंद्रभागा बीच
  • • कोणार्क सूर्य मंदिर (ब्लैक पगोडा)
  • • उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या
  • • लिंगराज मंदिर
  • • मुक्तेश्वर मंदिर
  • • श्री केदार गौरी मंदिर आणि शॉपिंगसाठी वेळ
  • • नंदनकानन प्राणीसंग्रहालय
  • • आदिवासी कला व कलाकृतींचे संग्रहालय (म्यूझियम ऑफ मॅन)
  • • इस्कॉन मंदिर आणि शॉपिंगसाठी वेळ

For Enquiry and Bookings