उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा (स्टेच्यु ऑफ युनिटीसह)

संपूर्ण नर्मदा परिक्रमेइतकीच पुण्यदायी अशी मान्यता असलेली परिक्रमा...

अंतर :- २१ कि.मी
(तिलकवाडा ते तिलकवाडा)
दिनांक :- १२ ते १६ एप्रिल २०२४

दिनांक :- २ ते ६ मे २०२४

शुल्क:- रु.१०५००/-



बुकिंग सुरू झाले आहे....आपण इच्छुक असाल तर आपले नाव नोंदवा.

समाविष्ट बाबी

  • स्टेच्यु ऑफ युनिटी चे तिकीट
  • २ जणांमध्ये ac रूम मध्ये निवास व्यवस्था
  • नाश्ता आणि जेवण
  • १ लिटर पाणी (प्रतिदिन)
  • स्थानिक प्रवास
  • दुर्गमल्हार चे किट
  • गाईड चार्जेस
  • प्रथमोपचार

असमाविष्ट बाबी

  • रेल्वे चे तिकीट
  • रेल्वे प्रवासातील चहा/पाणी/नाश्ता
  • समाविष्ट बाबींव्यतिरिक्त खर्च
  • अन्य व्यक्तिगत खर्च.

प्रमुख ठिकाणे


आपण इच्छुक असाल तर आपले नाव नोंदवा.