कुरवपूर, पिठापूर आणि अन्य देवस्थाने
गिरनार यात्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर, दत्त भक्तांसाठी पुनः एकदा विशेष दत्तधाम यात्रेचे आयोजन दुर्गमल्हार करीत आहे.
दिनांक :- २२ ते २९ जून २०२३
शुल्क: २३०००/- मात्र
बुकिंग सुरू झाले आहे....आपण इच्छुक असाल तर आपले नाव नोंदवा.
समाविष्ट बाबी
- मुंबई ते हैद्राबाद AC Push back seat Bus ने प्रवास
- रेल्वेचे 3 AC कोच चे तिकीट (हैद्राबाद ते पिठापुर,पिठापुर ते मुंबई
- २/३ जणांमध्ये १ AC रूम, राहण्याची व्यवस्था
- नाश्ता आणि जेवण
- १ लिटर पाणी (प्रतिदिन)
- स्थानिक प्रवास
- दुर्गमल्हार चे किट
- गाईड चार्जेस
- प्रथमोपचार
असमाविष्ट बाबी
- रेल्वे प्रवासातील चहा/पाणी/नाश्ता
- रोप वे चा खर्च (श्रीशैल्यम)
- नावेचा खर्च (कुरवपूर)
- समाविष्ट बाबींव्यतिरिक्त खर्च
- अन्य व्यक्तिगत खर्च.
प्रमुख ठिकाणे
- अक्कलकोट
- गाणगापूर
- कुरवपूर
- मंत्रालायम
- श्रीशैल्यम
- पिठापुर
- अन्नावरम
- अन्य १० ठिकाणांचे स्थल दर्शन समाविष्ट आहे