|| नवदेवी दर्शन यात्रा ||
आपल्या ठाणे जिल्ह्यातील अपरिचित परंतु पौराणिक व ऐतिहासिक असे महत्व असलेल्या अश्या नवदेवी दर्शन यात्रेचे खास आपल्यासाठी आयोजन करीत आहोत.
शाकंभरी नवरात्रमहोत्सवाच्या निमित्ताने- नवदेवी दर्शन यात्रा
ग्रुप बुकिंग उपलब्ध
१९ जानेवारी २०२४ शुक्रवार
यात्रेचा खर्च :- रु.२०००/- फक्त
यात्रा एक दिवसाची असेल.
श्री वज्रेश्वरी माता मंदिर - वज्रेश्वरी
श्री महालक्ष्मी माता मंदिर - खानिवडे
श्री महिकावती माता मंदिर - वद्राई
श्री महाकाली माता मंदिर - वद्राई
श्री शीतलादेवी माता मंदिर - केळवा
श्री कालिकादेवी माता मंदिर - केळवा
श्री चामुंडादेवी माता मंदिर - माकुणसार
श्री कुरलाईदेवी माता मंदिर - सफाळे
श्री एकविरादेवी माता मंदिर - सफाळे
*विशेष - श्री आशापुरादेवी माता मंदिर - एडवण*
आपण यात्रेसाठी इच्छुक असाल तर आजच आपले नाव नोंदवा. लवकरात लवकर आपली सीट बुक करा....
समाविष्ट बाबी
- खाजगी बस मधून (एसी) प्रवास.
- यात्रेत सकाळी चहा व नाष्टा, दुपारी जेवण व संध्याकाळी चहा व नाष्टा.
पीक-अप व ड्रॉप पुढीलप्रमाणे असेल.
- 1. बदलापुर - अंबरनाथ
- 2. कल्याण
- 3. बोरिवली आणि विरार
असमाविष्ट बाबी
- अन्य व्यक्तिगत खर्च.
आपण इच्छुक असाल तर आपले नाव नोंदवा.
यात्रेचा खर्च :- रु.२०००/- फक्त
श्री महालक्ष्मी माता मंदिर - खानिवडे
श्री महिकावती माता मंदिर - वद्राई
श्री महाकाली माता मंदिर - वद्राई
श्री शीतलादेवी माता मंदिर - केळवा
श्री कालिकादेवी माता मंदिर - केळवा
श्री चामुंडादेवी माता मंदिर - माकुणसार
श्री कुरलाईदेवी माता मंदिर - सफाळे
श्री एकविरादेवी माता मंदिर - सफाळे
*विशेष - श्री आशापुरादेवी माता मंदिर - एडवण*
आपण यात्रेसाठी इच्छुक असाल तर आजच आपले नाव नोंदवा. लवकरात लवकर आपली सीट बुक करा....
समाविष्ट बाबी
- खाजगी बस मधून (एसी) प्रवास.
- यात्रेत सकाळी चहा व नाष्टा, दुपारी जेवण व संध्याकाळी चहा व नाष्टा.
पीक-अप व ड्रॉप पुढीलप्रमाणे असेल.
- 1. बदलापुर - अंबरनाथ
- 2. कल्याण
- 3. बोरिवली आणि विरार
असमाविष्ट बाबी
- अन्य व्यक्तिगत खर्च.